Description
वापरण्याची पध्दतः आळवणी, फवारणी, ठिबकद्वारे जमिनीतून
फायदे :-
१) रोपांची जोमाने वाढ, पानाची लांबी रुंदी वाढविण्यास मदत होते.
२) पाणांचा हिरवा गडद रंग, काळोखी वाढवते.
३) फुलव्यांच्या संख्येत वाढ होते.
४) पिकांची सर्वांगीण वाढ होण्यास मदत होते.
५) यामध्ये पिकांस पोषक ९ घटक असून पिकांच्या वाढीस चालना मिळते.
Reviews
There are no reviews yet.