Description
वापरण्याची पध्दतः आळवणी, फवारणी, ठिबकद्वारे
जमिनीतून
फायदे :-
१) पिकांची सर्वांगीण वाढ होते.
२) पिकांवर काळोखी आणते.
३) प्रकाश संश्लेषणांमध्ये वाढ करते.
४) पिकांच्या वाढीसाठी लागणारे २० प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध आहेत.
५) पांढऱ्या मुळांची संख्या वाढवून पिकांची अन्नग्रहण करण्याची क्षमता वाढवते.
६) फळे, फुले, भाजीपाला, ऊस, इ. सर्व पिकांची गुणवत्ता, रंग, आकार, चमक, वाढ व स्वाद वाढवते.
Reviews
There are no reviews yet.