Description
वापरण्याची पध्दतः आळवणी, फवारणी, ठिबकद्वारे जमिनीतून
फायदे :-
१) पांढऱ्या मुळांच्या संख्या वाढवून त्यामध्ये लक्षणीय वाढ.
२) जनुकीय घटकांची निर्मिती व पिकाच्या मुळाचा विकास होऊन पिकांची वाढ होते.
३) विविध अन्न द्रव्यांच्या शोषणामध्ये वाढ होते.
४) पाण्याचे आणि अन्नद्रव्यांचे उत्तम शोषण होऊन पिकांचे पाणी आणि क्षारांपासून होणाऱ्या ताणांपासून संरक्षण करते.
Reviews
There are no reviews yet.