Description
वापरण्याची पध्दतः आळवणी, फवारणी, ठिबकद्वारे जमिनीतून
फायदे :-
१) पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व पिकांवर काळोखी येते.
२) फुलगळती कमी करून फुलमादींची संख्या वाढवते व पिकांची भरपूर वाढ होते.
३) फळे, फुले, भाजीपाला, ऊस, इ. सर्व पिकांची गुणवत्ता, रंग, आकार, चमक, वाढ व स्वाद वाढवते
Reviews
There are no reviews yet.