Description
- वापरण्याची पध्दतः आळवणी, फवारणी, ठिबकद्वारे जमिनीतून
वनस्पतीच्या फुल आणि फळाच्या सेटिंगसाठी
फायदे :-
१) जास्तीत जास्त कळ्यांची व फुलांची वाढ होते.
२) कळी व फुलांचे गळण्याचे प्रमाण कमी होते.
३) फुलांचे रूपांतर फळामध्ये होण्याची क्षमता वाढवते.
४) वनस्पतींच्या सर्वांगीण विकासास प्रोत्साहन देते.
Dose quantity:-
100ml per pump with 15 litre water
Using Drip irrigation use 1-2 litre per acre
Reviews
There are no reviews yet.