Description
फायदे :-
१) भूहरीत हे पिकांमध्ये एक प्रभावी मुळ्यांचा विकास व जडणघडण करून आणणारे उत्पादन असून यांच्या वापरामुळे दोन मातीच्या कणातील अंतर वाढले जाऊ जमीनीचा भुसभुशीतपणा वाढविण्यास मदत करतो.
२) पिकांच्या अन्नद्रव्य खाणाऱ्या पांढऱ्या मुळांचा विकास व वाढीस चालना देण्याचे काम करते. त्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा सुलभतेने होऊन पिकाच्या वाढीस व उत्पन्न वाढण्यास मदत होते.
३) भूहरीत है जैविक ताण निवारण करणारे एक प्रदुषण विरहीत पर्यावरण पुरक उत्पादन आहे.
Reviews
There are no reviews yet.