Description
वापरण्याची पध्दतः आळवणी, फवारणी, ठिबकद्वारे जमिनीतून
फायदे :-
१) हे सिव्हीड टॉनीक असून याच्या वापरामुळे पिकामध्ये अमुलाग्र बदल दिसून येतो.
२) पिकांच्या वाढीस आवश्यक पोषण मिळते.
३) पिकास काळोखी येण्यास मदत होते.
४) पाणांची साईड वाढून प्रकाश संश्लेषण वाढण्यास मदत होते.
Use quantity:-
100ml per pump with 15 litre water
Drip irrigation:- 1 to 2 litre per Acre
Reviews
There are no reviews yet.