Description
“शुगर किंग (शुगरकेन स्पेशल): उसाच्या उत्पादनासाठी सर्वोत्तम. फायद्यांमध्ये फुटवा वाढ, खोड मजबुती, पोषण, उत्पादन क्षमता वाढ, आणि पाण्याची बचत.”
वापरण्याची पध्दतः आळवणी, फवारणी, ठिबकद्वारे जमिनीतून
फायदे :-
१) शेंडा आणि फुटवा वाढीस मदत करते.
२) ऊसाचा खोड मजबूत करते.
३) पिकास संतुलित पोषण प्रदान करते.
४) अन्न उत्पादन क्षमता वाढते.
५) पानांची लांबी व रूंदी वाढते.
Use quantity :-
100ml per pump 15 litre water
Using Drip irrigation:- 1 to liter per acre
Reviews
There are no reviews yet.